Bacchu Kadu Meet CM Eknath Shinde : बच्चू कडू मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार

आमदार बच्चू कडू घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात आज भेट हाईल. 'पुढं आंदोलन होऊ नये ही शासनाची जबाबदारी' आहे.
Published by :
Team Lokshahi

आमदार बच्चू कडू घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात आज भेट हाईल. 'पुढं आंदोलन होऊ नये ही शासनाची जबाबदारी' आहे. 26 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या' आमदार बच्चू कडू अशी मागणी करत आहेत. आरक्षण नाही मिळालं तर रस्त्यावर उतरू असं मराठा आरक्षणावरून बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com