Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या ताफ्यातील गाडीला आग

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या ताफ्यातील गाडीला आग लागलेली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या ताफ्यातील गाडीला आग लागलेली आहे. नार्वेकरांच्या ताफ्यातील पायलट गाडीला आग लागलेली आहे. कुलाबा इथल्या कार्यालयाबाहेर शॉर्ट सर्किट झालं आणि ही घटना घडली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या गाडीतील सर्व पोलीस सुखरुप असल्याचं कळतंय. अधिवेशनात याच गाडीच्या ब्रेक फेल झाल्याची तक्रार करणअयात आलेली होती. ना दुरुस्त गाडी विधानसभा अध्यक्षांच्या ताफ्यात का दिली हा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com