Ashish Shelar On Sanjay Raut : नितीन देसाईंवरून शेलारांचा राऊतांना सवाल

संजय राऊतांच्या टीकेला शेलारांनी दिले प्रत्युत्तर.
Published by :
Team Lokshahi

नितीन देसाई यांच्या आत्महत्येचे राजकारण करू नका. त्यांच्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशीच आमची भूमिका आहे, असे प्रत्युत्तर भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांना दिले आहे. तर तुम्ही नितीन देसाई यांच्या अंत्यदर्शनासाठी गेलात का? असा सवालही शेलारांनी उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com