CM Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडणार; 2 दिवसांत देणार राजीनामा

अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडणार आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडणार आहेत. दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असं अरविंद केजरीवलांनी दिल्लीतील कार्यक्रमात घोषणा केली आहे. महाराष्ट्रासोबत दिल्ली विधानसभेची निवडणूक घ्या असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एका प्रकारे अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. यासंदर्भात आता आगमी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com