Anil Deshmukh On BJP | 'भाजपवाल्यांनो, तुम्हाला सोडणार नाही'; अनिल देशमुखांचा भाजपला इशारा

अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाले होते. दरम्यान रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘मी मरणार नाही, आणि तुम्हालाही सोडणार नाही, आपल्यावर ज्याने कोणी हल्ला केला त्याला सोडणार नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
Published by :
Team Lokshahi

अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाले होते. दरम्यान रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘मी मरणार नाही, आणि तुम्हालाही सोडणार नाही, आपल्यावर ज्याने कोणी हल्ला केला त्याला सोडणार नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान अनिल देशमुख यांच्या वाहनावर झालेल्या हल्लानंतर राजकीय वातावरण तापलं असून, विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रतिआरोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com