Amravati : पावसामुळे गटारं तुंबल्याने उपाआयुक्त आक्रमक; माधुरी मडावींकडून कंत्राटदार धारेवर

अमरावतीत दमदार पावसामुळे शहरातील नाल्या तुंबल्या गटार वाढली त्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचा साम्राज्य पसरलाय.
Published by :
shweta walge

अमरावतीत दमदार पावसामुळे शहरातील नाल्या तुंबल्या गटार वाढली त्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचा साम्राज्य पसरलाय. कंत्राटदारांना सूचना देऊनही शहरातील घाण साफ होत नसल्याने आज नवनियुक्त उपायुक्त माधुरी मडावी थेट रस्त्यावर उतरल्या. अमरावतीच्या साबण पुऱ्यात त्यांनी धडक देत बुलडोझर चालवून थेट कारवाई केली. अतिक्रमनामुळे ज्या नाल्या तुंबल्या त्या ठिकाणच अतिक्रमण ही त्यांनी पाडलं. रस्त्यावर उतरून त्यांनी स्वच्छता करून घेतली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com