Amol Mitkari : पत्रकार परिषदेआधी अमोल मिटकरी यांच्याविरोधात घोषणाबाजी | Yawatmal

यवतमाळमध्ये अमोल मिटकरी यांची पत्रकार परिषद होत आहे. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादीची घोषणाबाजी झालेली पाहायला मिळत आहे.
Published by :
Team Lokshahi

यवतमाळमध्ये अमोल मिटकरी यांची पत्रकार परिषद होत आहे. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादीची घोषणाबाजी झालेली पाहायला मिळत आहे. सध्या अमोल मिटकरी हे अजित पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने घोषणाबाजी कालेली आहे. अमोल मिटकरी यांच्याविरोधात घोषणाबाजी आनंदोलन करण्यात आलेलं आहे तर अमोल मिटकरी गद्दार अशी घोषणाबाजी करण्यात आलेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com