Ajit Pawar: 'सर्वांची इच्छा सरकारमध्ये जाण्याची होती'; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

मी शरद पवारांना सोडलेलं नाही असं अजित पवार म्हणाले होते. सर्वचं आमदारांची इच्छा सरकारमध्ये जाण्याची होती असं अजित पवार म्हणाले
Published by :
Team Lokshahi

मी शरद पवारांना सोडलेलं नाही असं अजित पवार म्हणाले होते. सर्वचं आमदारांची इच्छा सरकारमध्ये जाण्याची होती असं अजित पवार म्हणाले तर निधी मिळण्यासाठी अडचण होत असल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचं मोठ विधान अजित पवारांनी केलेलं आहे. सव्वा वर्षांआधी अजित पावारांनी बंड पुकारला होता.

राष्ट्रवादी शदर पवार यांच्या पक्षासोबत आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महायुतीमध्ये गेले होते आणि यादरम्यान त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं होत. तर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मी शरद पवारांना सोडलेलं नाही असं मोठ वक्तव्य केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com