BJP Protest | शरद पवारांविरोधात भाजप, हिंदू संघटनांचं आंदोलन; काळाराम मंदिरासमोर निषेध आंदोलन

शरद पवारांविरोधात भाजप आणि हिंदू संघटनांचे आंदोलन सुरु आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर निषेध नोंदवला जातोय.
Published by :
Dhanshree Shintre

शरद पवारांविरोधात भाजप आणि हिंदू संघटनांचे आंदोलन सुरु आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर निषेध नोंदवला जातोय. भाजप आणि हिंदू संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं आहे. आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्यासह साधु-महंतांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांचा अपमान करणारी विधाने संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव यांनी केले असून मंचावर बसून शरद पवार या सर्व विधानांना पाठींबा देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com