Nagpur: प्रादेशिक परिवहन वायुवेग पथकाची कारवाई, पंधराशेहून अधिक लोकांचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द

नागपुरमध्ये प्रादेशिक परिवहन वायुवेग पथकाची कारवाई करण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

नागपुरमध्ये प्रादेशिक परिवहन वायुवेग पथकाची कारवाई करण्यात आली आहे. पंधराशेहून अधिक लोकांचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आलेली आहे. नियम मोडल्याने 3 महिन्यांकरीता लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान 1 कोटी 94 लाखांचा दंड वसूल देखील वसूल करण्यात आलेलं आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 1500 हून अधिक लोकांवर कारवाई करत तिन महिण्याकरिता ड्रायव्हिंग लायसन्सचा परवाना निलंबित करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com