Nitin Gadkari Threat Case : गडकरी धमकी प्रकणात आरोपीने तुरुंगात लोखंडी तार गिळली

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्या आरोपीने तुरुंगामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Published by :
Team Lokshahi

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्या आरोपीने तुरुंगामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जयेश पुजारी असं आरोपीचं नाव असून त्याने तुरुंगात गोंधळ घालत लोकंडी तार गिळल्याचे समोर आले आहे. जयेश पुजारीचा जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. नितीन गडरींना धमकी देणाऱ्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com