Abdul Sattar यांची गाडी मराठ्यांनी घेरली! मराठे संतापले

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यत मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
Published by :
Team Lokshahi

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यत मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. निमखेड, टाकळी जिवरग फाट्यावरती आमदार अब्दुल सत्तार ची गाडी वरील आमदार स्टिकर काढून मराठा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. गाडीत अब्दुल सत्तार नव्हते मात्र त्यांचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com