Maval लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढला; मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेपुर्वीच दर्शवला विरोध

मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढला आहे. श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला अजित पवार गटाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढला आहे. श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला अजित पवार गटाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपूर्वीच हा विरोध दर्शवण्यात आला आहे. बारणेंना उमेदवारी देताना मुख्यमंत्र्यांचा भाजपने विचार करावा असे अजित पवार गटाचे सुनील शेळके यांनी विरोध केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मावळ लोकसभेत सभा घेत आहेत. खासदार श्रीरंग बारणेंच्या प्रचाराचा शुभारंभ करत आहेत. असे असले तरी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com