MSEB Employee | वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ; मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

अखेर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना बाप्पा पावलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

अखेर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना बाप्पा पावलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 19 टक्के वेतन वाढ दिले जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक वेतन मार्च 2024 पासून वेतन वाढ लागू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या कंत्राटी कामगार बंधू-भगिनींना माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींनी त्यांच्या मागण्या पूर्ण करत सकारात्मक प्रतिसाद देत अनुकुलता व्यक्त करत वीज कंपनीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 19 टक्के वाढ दिली आहे. यासोबत कामातून अचानकपणे काही कंत्राटदार त्यांच्या हुकूमशाही वृत्तीने काम करायचे यासंदर्भात सुद्धा कोणत्यादी या राज्यातला कंत्राटदार कंत्राटी कामगाराला अशा अन्याय आणि द्वेषमुक्त पद्धतीने काढू शकणार नाही यासंदर्भातही निर्णय केला असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com