Elon Musk Twitter
Elon Musk TwitterTeam Lokshahi

एलॉन मस्कच्या ट्विटला उत्तर प्रदेश पोलिसांनी दिले मजेशीर उत्तर, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

इलॉन मस्क आपल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. इलॉन मस्क जेव्हा त्यांच्या ट्विटर हँडलवरून काहीतरी ट्विट करतात तेव्हा त्यांच्या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळतात.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

एलॉन मस्क आपल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. इलॉन मस्क जेव्हा त्यांच्या ट्विटर हँडलवरून काहीतरी ट्विट करतात तेव्हा त्यांच्या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळतात. नुकतेच त्याने एक ट्विट केले होते, जे खूप व्हायरल होत आहे. एलॉन मस्कच्या या ट्विटनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनीही त्याला रिप्लाय देत एक ट्विट केले, जे खूप व्हायरल होत आहे.

इलॉन मस्कने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की थांबा, मी ट्विट केले तर ते माझ्या कामात गणले जाईल का? यानंतर यूपी पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने ट्विट केले, त्यामुळे यूपी पोलिसांचे हे ट्विट व्हायरल झाले. यूपी पोलिसांनी ट्विट करून लिहिले की, 'थांबा यूपी पोलिसांनी ट्विटवर तुमची समस्या सोडवली तर ते काम मानले जाईल का?' यानंतर यूपी पोलिसांनीही या ट्विटचा स्क्रीनशॉट आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. त्यावर 'होय, विचार केला जाईल', असेही लिहिले होते. त्यामुळे यूपी पोलिसांचे हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.

Elon Musk Twitter
ट्विटर-फेसबुकनंतर आता गुगलमध्येही नोकरकपात; सुंदर पिचाई १० हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवणार

ट्विटरचे मालक एलॉन मस्क सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून काही ना काही ट्विट करत असतात.

Elon Musk Twitter
ट्विटरची नवी पॉलिसी; व्देषपूर्ण आणि बनावट ट्विट करणं पडणार महागात
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com