Twitter Logo: एलॉन मस्कने ट्विटरचा ब्लू-बर्ड लोगो बदलला, त्याच्या जागी Doge Memeचे चित्र लावले, यूजर्स हैरान
जर तुम्ही ट्विटर ओपन केलं असेल तर तुम्हाला ट्विटरमध्ये झालेला बदल पाहायला मिळेल. यावेळी एलॉन मस्क यांनी थेट ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड हटवलाय. पहाटेपासून ट्विटर सुरू करणाऱ्या अनेक युजर्सना हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसलाय. ट्विटरच्या पेजला भेट दिल्यानंतर युजर्सना ट्विटरच्या लोगोऐवजी Doge चा फोटो दिसत होता. जरी हा बदल ट्विटरच्या वेब पेजवर आहे आणि सध्या वापरकर्त्यांना ट्विटर मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे.
एलॉन मस्कने हा बदल करुन एक पोस्ट शेअर केली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स तपासणाऱ्या एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यानं ट्विटरच्या ब्लू-बर्डचं आयडी कार्ड हातात धरलं आहे. तर कारमध्ये एक Doge बसला आहे. तो त्या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला सांगतोय की, "ड्रायव्हिंग लायसन्सवर असलेला फोटो जुना आहे. असे म्हणत एलॉनने हे ट्विट केलं आहे.
ट्विटरच्या वेब पेजवर आहे आणि युजर्सना सध्या ट्विटर मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे. ट्विटरचं होम बटण म्हणून दिसणार्या ब्लू बर्डऐवजी आता युजर्सना डोगेचं चित्र दिसत