क्रिकेटर ऋषभ पंत याच्या अपघाताचे मुख्य कारण आले समोर

क्रिकेटर ऋषभ पंत याच्या अपघाताचे मुख्य कारण आले समोर

क्रिकेटर ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथे हा अपघात झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

क्रिकेटर ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथे हा अपघात झाला. ऋषभची कार डिव्हाडरला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला. अपघातानंतर BMW कार जळून खाक झाली आहे. ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला दिल्लीच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे.

त्याच्या अपघाताचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. पंत यांच्या अपघाताचे प्रमुख कारण समोर आले आहे. तो स्वतः कार चालवत होता आणि एकटाच होता. पंतने सांगितले की त्याला झोप लागली होती. त्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे.

क्रिकेटर ऋषभ पंत याच्या अपघाताचे मुख्य कारण आले समोर
Rishabh Pant Accident : क्रिकेटर ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com