IPL 2023 MI Vs KKR
IPL 2023 MI Vs KKRTeam Lokshahi

पाच विकेट्स राखून मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर विजय

ईशान किशनच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने मिळवला विजय.
Published by :
Sagar Pradhan
Published on

मुंबई इंडियन्सने पाच गडी राखून कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्सने सलग दुसरा विजय प्राप्त केलाय. यासोबतच कोलकाताला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 185 धावा केल्या. मुंबईने 14 चेंडू बाकी असताना पाच विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. ईशान किशनच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबईचा विजय सोपा झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com