दिग्गज खेळाडूंमध्ये रंगणार 'IPL'चा थरार, जाणून घ्या सर्व दहा संघांच्या स्क्वॉडबाबत सविस्तर माहिती
आयपीएल २०२४ चा हंगाम आजपासून सुरु होणार आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये आरसीबी विरुद्ध सीएसके सामना रंगणार आहे. आयपीएल पाहण्याची तमाम क्रीडा चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आजपासून आयपीएल सुरु होत असल्याने क्रिकेटचं मैदान क्रिडाप्रेमींच्या घोषणांनी दुमदुमणार आहे. आयपीएलच्या या १७ व्या हंगामात एकूण १० संघ सहभागी झाले आहेत. या संघांमध्ये एकाहून एक दिग्गज खेळाडू असून त्यांचा जलवा पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. या दहा संघांच्या स्क्वॉडबाबात जाणून घ्या सविस्तर माहिती.
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम एस धोनी, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉन्वे, मोईन अली, शिवम दुबे, महिश तीक्षणा, मिचेल सँटनर, मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, शेख रशीद, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, अजय मंडल, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरेल मिचेल, मुस्तफिजूर रहमान, समीर रिझवी, अवनीश राव अरावली.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : फाफ डु प्लेसीस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, कॅमरून ग्रीन, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, वी विजयकुमार, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉपली, हिमांशु शर्मा, राजन कुमार, अल्जारी जोसेफ, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, टॉम करन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंग, तिलक वर्मा, नेहाल वढेरा, पीयुष गोयल, रोमारियो शेफर्ड, शम्स मुलानी, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, विष्णु विनोद, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, नमन धीर, श्रेयस गोपाल, गेराल्ड कोएट्जी, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, क्वेना मफाफा, ल्यूक वूड
कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसल, अनुकूल रॉय, हर्षित राणा, नितीश राणा, रहमानुल्लाह गुरबाज, रिंकू सिंह, सुनील नारायण, सुयश शर्मा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, केएस भरत, चेतन सकारिया, मिचेल स्टार्क, अंगक्रिश रघुवंशी, रमनदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, साकिब हुसैन, दुश्मंथा चमीरा, फिल सॉल्ट
गुजरात टायटन्स : शुबमन गिल (कर्णधार), अभिनव सदारंगानी, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, डेव्हिड मिलर, जयंत यादव, जोशुआ लिटिल, केन विलिएमसन, मॅथ्यू वेड, मोहित शर्मा, नूर अहमद, आर साई किशोर, राहुल तेवतिया, राशिद खान, विजय शंकर, रिद्धीमान साहा, स्पेंसर जॉनसन, शाहरुख खान, उमेश यादव, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, अज्मतुल्लाह ओमरजई, मानव सुथार, संदीप वॉरियर, बीआर शरथ
लखनऊ सुपर जायंट्स : के एल राहुल (कर्णधार), अमित मिश्रा, आयुष बदोनी, दीपक हुड्डा, देवदत्त पडीक्कल, कृष्णप्पा गौतम, कृणाल पंड्या, काईल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, मयंक यादव, मोहसिन खान, नवीन उल हक, निकोलस पूरन, प्रेरक मांकड, क्विंटन डी कॉक, रवी बिष्णोई, यश ठाकूर, युद्धवीर सिंग, शिवम मावी, एम सिद्धार्थ, डेविड विली, एश्टन टर्नर, अर्शिन कुलकर्णी, अरशद खान, शमार जोसेफ
दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धुल, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, प्रविण दुबे, विक्की ओस्तवाल, एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, जेक फ्रेजर-मॅकगर्क, खलील अहमद, ईशांत शर्मा, मुकेश कुमार, कुमार कुशाग्रा, झाई रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, रसिख सलाम, स्वस्तिक चिकारा.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शिमरोन हेटमायर, जॉस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, कुलदीप सेन, आर अश्विन, युजवेंद्र चहल, डोनावन फरेरा, कुणाल राठोड, आवेश खान, रोवमेन पॉल, शुभम दुबे, नांद्रे बर्गर, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, तनुश कोटियन
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, अथर्व तायडे, हरप्रीत ब्रार, लियाम लिविंगस्टोन, ऋषी धवन, अर्शदीप सिंग, कगिसो रबाडा, नेथन एलिस, राहुल चहर, सॅम करण, सिकंदर रजा, हरप्रीत भाटिया, वी कविरप्पा, शिवम सिंह, हर्षल पटेल, रायली रुसो, क्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ सिंग, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिंस चौधरी.
सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), एडेन मार्करम, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मार्को जानसेन, मयंक अग्रवाल, मयंक मार्कन्डे, नीतीश कुमार रेड्डी, राहुल त्रिपाठी, सनवीर सिंग, शाहबाज अहमद, टी नटराजन, उमरान मलिक, उपेंद्र सिंग यादव, वॉश्गिंटन सुंदर, ट्रॅविस हेड, वानिन्दू हसरंगा, जयदेव उनादकट, आकाश सिंग.