T20 World Cup 2022: भारत विरुद्ध न्यूझीलंड सराव सामना पावसामुळे रद्द
ऑस्ट्रेलियामध्ये 23 तारखेपासून टी-20 विश्वचषक 2022ला सुरवात होणार आहे. याआधी काही सराव सामने खेळवले जात आहे. मात्र आज ब्रिस्बेनच्या द गाबा स्टेडयमवर आज खेळला जाणारा भारत आणि न्यूझीलंड सराव सामना पावसामुळं रद्द करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना आज दुपारी 1.30 वाजता सुरु होणार होता. तर, यापूर्वी अर्धातास दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी दुपारी 1 वाजता मैदानात उतरणार होते. परंतु, पावसामुळं नाणेफेकीला उशीर झाला. अखेर भारत- न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द झाल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे.
T20 विश्वचषक 2022 पूर्ण वेळापत्रक
पहिली फेरी : क्वालीफाइंग राउंड
16 ऑक्टोबर अ गट : श्रीलंका विरुद्ध नामिबिया, गिलॉन्ग 9:30 वाजता
16 ऑक्टोबर अ गट : UAE विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग दुपारी 1.30 वाजता
17 ऑक्टोबर ब गट : वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, होबार्ट रात्री 9.30 वाजता
17 ऑक्टोबर ब गट : झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड, होबार्ट दुपारी 1.30 वाजता
18 ऑक्टोबर अ गट : नामिबिया विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग रात्री 9.30 वाजता
18 ऑक्टोबर अ गट : श्रीलंका विरुद्ध यूएई, जिलॉन्ग दुपारी 1.30 वाजता
19 ऑक्टोबर ब गट : स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड, होबार्ट रात्री 9.30 वाजता
19 ऑक्टोबर ब गट : वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे, होबार्ट दुपारी 1:30 वाजता
20 ऑक्टोबर अ गट : श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग रात्री 9.30 वाजता
20 ऑक्टोबर अ गट : नामिबिया विरुद्ध यूएई, जिलॉन्ग दुपारी 1.30 वाजता
21 ऑक्टोबर ब गट : वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड, होबार्ट 9:30 वाजता
21 ऑक्टोबर ब गट : स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे, होबार्ट दुपारी 1.30 वाजता
दुसरी फेरी : सुपर 12
22 ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी 12:30 वाजता
22 ऑक्टोबर इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान, पर्थ 4:30 वाजता
23 ऑक्टोबर A1 विरुद्ध B2, होबार्ट 9:30 वाजता
23 ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न दुपारी 1.30 वाजता
24 ऑक्टोबर बांगलादेश विरुद्ध A2, होबार्ट 12:30 वाजता
24 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध B1, होबार्ट 4:30 वाजता
25 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध A1, पर्थ दुपारी 4:30 वाजता
26 ऑक्टोबर इंग्लंड विरुद्ध B2, मेलबर्न रात्री 9.30 वाजता
26 ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, मेलबर्न दुपारी 1.30 वाजता
27 ऑक्टोबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, सिडनी सकाळी 8.30 वाजता
27 ऑक्टोबर भारत विरुद्ध A2, सिडनी 12:30 वाजता
27 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध B1, पर्थ दुपारी 4.30 वाजता
28 ऑक्टोबर अफगाणिस्तान विरुद्ध B2, मेलबर्न रात्री 9:30 वाजता
28 ऑक्टोबर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न दुपारी 1.30 वाजता
29 ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध A1, सिडनी दुपारी 1:30 वाजता
30 ऑक्टोबर बांगलादेश विरुद्ध B1, ब्रिस्बेन सकाळी 8:30 वाजता
30 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध A2, पर्थ 12:30 वाजता
30 ऑक्टोबर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ दुपारी 4.30 वाजता
31 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध B2, ब्रिस्बेन दुपारी 1:30 वाजता
1 नोव्हेंबर अफगाणिस्तान विरुद्ध A1, ब्रिस्बेन रात्री 9:30 वाजता
1 नोव्हेंबर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, ब्रिस्बेन 1:30 वाजता
2 नोव्हेंबर B1 विरुद्ध A2, अॅडलेड 9:30 वाजता
2 नोव्हेंबर भारत विरुद्ध बांगलादेश, अॅडलेड दुपारी 1:30 वाजता
3 नोव्हेंबर पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सिडनी दुपारी 1.30 वाजता
4 नोव्हेंबर न्यूझीलंड विरुद्ध B2, अॅडलेड 9:30 वाजता
4 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, अॅडलेड दुपारी 1.30 वाजता
5 नोव्हेंबर इंग्लंड विरुद्ध A1, सिडनी दुपारी 1:30 वाजता
6 नोव्हेंबर दक्षिण आफ्रिका विरुद्ध A2, अॅडलेड सकाळी 5:30 वाजता
6 नोव्हेंबर पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, अॅडलेड रात्री 9.30 वाजता
6 नोव्हेंबर भारत विरुद्ध B1, मेलबर्न दुपारी 1:30 वाजता