Tokyo 2020: दीपक पूनिया पराभूत; कांस्यपदकाच्या आशा कायम

Tokyo 2020: दीपक पूनिया पराभूत; कांस्यपदकाच्या आशा कायम

Published by :
Published on

भारतीय कुस्तीपटू दीपक पूनिया ८६ किलो गटात पराभूत झाला आहे. अमेरिकन कुस्तीपटू डेव्हिड टेलरने दीपक पूनियाला पराभूत केले. त्यामुळे उद्या, ५ ऑगस्टला कांस्यपदकासाठी दीपक पूनिया खेळणार आहे.

एकीकडे भारताचा कुस्तीपटू रवि दहिया अंतिम सामन्यात पोहचला आहे. मात्र भारताचा दुसरा कुस्तीपटू दीपक पूनिया 86 किलो ग्राम वजनी गटात सेमीफायनलमध्ये अमेरिकेच्या टेलरकडून पराभूत झाला आहे. 10-0 ने टेक्निकल सुपरियोरिटीच्या जोरावर टेलरने विजय मिळवला आहे. दीपक आता कांस्य पदकासाठी सामना खेळेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com