Chess Olympiad Tournament : बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत गुकेशचा शिरॉव्हवर विजय

Chess Olympiad Tournament : बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत गुकेशचा शिरॉव्हवर विजय

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला सुरुवात झाली आहे. युवा भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या पाचव्या फेरीत अ‍ॅलेक्सी शिरॉव्हचा पराभव करत केला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला सुरुवात झाली आहे. युवा भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या पाचव्या फेरीत अ‍ॅलेक्सी शिरॉव्हचा पराभव करत केला.स्पर्धेत सलग पाचव्या विजयाची नोंद करताना भारत-ब संघाच्याही सलग पाचव्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. गुकेशने लाइव्ह रेटिंगमध्ये विदित गुजरातीला मागे टाकले. बी. अधिबाननेही दिमाखदार कामगिरी करताना ग्रँडमास्टर एडय़ुडरे इटूरिझगाला हरवले.

महिला गटात भारत-अ संघाच्या सलग पाचव्या विजयात पुन्हा तानिया सचदेवने चमकदार विजयी कामगिरी केली. या संघाने फ्रान्सला २.५-१.५ असे हरवले. भारत-ब संघाने जॉर्जियाकडून ०-३ अशा फरकाने पराभव पत्करला, तर भारत-क संघाने ब्राझिलशी २-२ अशी बरोबरी साधली. भारत-ब संघाच्याही सलग पाचव्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.

भारत-ब संघाने जॉर्जियाकडून ०-३ अशा फरकाने पराभव पत्करला, तर भारत-क संघाने ब्राझिलशी २-२ अशी बरोबरी साधली. भारत-अ आणि भारत-क संघांनी अनुक्रमे रोमानिया आणि चिली संघांवर २.५-१.५ अशा फरकाने विजय मिळवले.

Chess Olympiad Tournament : बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत गुकेशचा शिरॉव्हवर विजय
IND vs WI 3rd T20 : भारताने विंडीजचा सात गडी राखून केला पराभव
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com