टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखराची ‘सुवर्ण’ कामगिरी

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखराची ‘सुवर्ण’ कामगिरी

Published by :
Published on

अवनी लेखारा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २२९.१ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

अवनीने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 21 नेमबाजांनी भाग घेतला होता. यामध्ये सातव्या स्थानावर असलेल्या अवनीने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये प्रवेश केला. तिने 60 सीरीजच्या सहा शॉटमध्ये 621.7 स्कोअर बनविला. यामुळे तिला पहिल्या आठमध्ये जागा मिळाली. चीनची झांग कुइपिंग आणि यूक्रेनॉची इरियाना शेतनिक 626.0 स्कोअर केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com