भारतीय संघाला मोठा धक्का! न्यूझीलंडसोबतच्या सामन्याआधी हा मोठा खेळाडू संघाबाहेर...

भारतीय संघाला मोठा धक्का! न्यूझीलंडसोबतच्या सामन्याआधी हा मोठा खेळाडू संघाबाहेर...

पुण्यात पाय मुरगळल्याने दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याला पुढील न्यूझीलंड विरुद्ध विश्वकरंडक लढतीसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

पुण्यात पाय मुरगळल्याने दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याला पुढील न्यूझीलंड विरुद्ध विश्वकरंडक लढतीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. बांग्लादेश विरुद्ध पहिली ओव्हर टाकताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली. टीमसाठी हा झटका होता. त्याने पहिले तीन चेंडू टाकल्यानंतर मैदान सोडलं. भारताचा उपकर्णधार पांड्या धर्मशाळेला रवाना होणार नाही. तो पुण्यातच उपचार घेणार असून तो 6 व्या सामनयासाठी लखनऊ मध्ये संघात दाखल होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com