Kedar Shinde: बिग बॉस अवघ्या 70 दिवसात का बंद झालं?
केदार शिंदे हे शाहीर साबळ्यांचे नातू आहेत. तर त्यांच्या करिअरची सुरुवात 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमापासून केली. त्यांनी अनेक नाटक देखील लिहली आहेत. तसेच त्यांनी अगं बाई... अरेच्या, जत्रा, माझा नवरा तुझी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, गलगले निघाले, इरादा पक्का यांसारखे प्रेक्षकांना खिळखिळून हसवणारे चित्रपट देखील दिग्दर्शित केले. सध्या ते कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड आहेत.
नुकताच बिग बॉस मराठी 5 ने संपुर्ण जगभरात आपल्या टीआरपीने धुमाकूळ घातला होता. मात्र हा शो अवघ्या 70 दिवसात करण्यात आला. याचपार्श्वभूमीवर कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड यांनी लोकशाही मराठीला भेट देऊन लोकशाही मराठीसह संवाद साधला आहे. ज्यामध्ये त्यांना काही प्रश्न करण्यात आले.
1. बिग बॉस अवघ्या 70 दिवसात बंद झालं काय म्हणाले यावर केदार शिंदे जाणून घ्या..
2. सुरजला बिग बॉसमध्ये घेण्यामागचं खरं कारण जाणून घ्या केदार शिंदे यांच्याकडून...
लोकशाही मराठीकडून केदार शिंदे यांना विचारण्यात आलेल्या "या" प्रश्नांवर केदार शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...