Search Results

Nala Sopara Viral Video : दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
shweta walge
1 min read
नालासोपाऱ्यात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून, हाणामारीत एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
Mumbai Local Video: विरार लोकलमध्ये टीसीला मारहाण, कारण काय? व्हिडीओ व्हायरल
shweta walge
1 min read
मुंबई लोकलमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकलमध्ये तिकीट चेकरला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
Brazil Plane Crash : ब्राझीलमध्ये ६२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले; विमान जळून खाक |VIDEO पाहा
shweta walge
1 min read
ब्राझीलच्या विन्हेडो प्रांतात मोठी विमान दुर्घटना घडली आहे. 62 प्रवाशांना घेऊन जाणारं एक विमान कोसळल्यांने मोठी खळबळ उडाली आहे.
Shafali Verma Batting Video Viral
Naresh Shende
1 min read
भारत-नेपाळ सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. कारण भारताच्या या लेडी सेहवागने ४८ चेंडूत १६८. ७५ च्या स्ट्राईक रेटने ८१ धावांची वादळी खेळी केली.
Navi Mumbai Heavy Rainfall Viral Video
Naresh Shende
1 min read
आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.
Hardik Pandya Viral Video
Naresh Shende
1 min read
टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंचं त्यांच्या होमटाऊनमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. हार्दिकच्या स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Yuvraj Singh Batting Viral Video
Naresh Shende
1 min read
भारताचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगने पूर्वीप्रमाणेच आक्रमक फलंदाजी करून ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला.
Rohit Pawar Latest News
Naresh Shende
1 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शाळकरी मुलांच्या एसटी बस प्रवासाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
Virat Kohli Home
Naresh Shende
1 min read
विराट कोहलीने त्याच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर अलिबागच्या बंगल्याची पहिली झलक शेअर केली आहे. या व्हिडीओत विराटने बंगल्याबाबत माहिती शेअर केली आहे.
CM Eknath Shinde Congratulates Rohit Sharma
Naresh Shende
1 min read
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे या खेळाडूंनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com