लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षित सशस्त्र दहा अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता. सलग चार दिवस झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक लोक मारले गेले.
18 जुलैला पुण्यातील कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या 'त्या' दोन दहशतवाद्यांकडून देशभरात 26/ 11 पेक्षा मोठे हल्ले करण्याचा कट होता ही बाब NIAच्या तपासात उघडकीस आली आहे.
बीडमधील ड्रोन टेहळणी प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यात ग्रामीण भागातील गावांवर घिरट्या घालणाऱ्या ड्रोन बाबत दहशतवादी कक्षाकडून चौकशी सुरू झालीय.
"एखादी अतिरेक संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही..",