दिवसाच्या 24 तास प्रत्येकाच्या हातात फोन हा असतोच. अशावेळी फोन सतत हातात असल्यामुळे त्याच्यावर धूळ बसते. फोनवर बसलेली धूळ साफ करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा.
स्मार्टफोनच्या तळाला असणाऱ्या या छिद्राला मायक्रोफोन-ग्रिल म्हणतात. अनेक जण याला मायक्रोफोन समजतात. हे छिद्र आपण फोनवर बोलत असताना आसपासचा येणारा आवाज कमी करण्यासाठी असतात.