Search Results

Police Recruitment : राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार
Siddhi Naringrekar
1 min read
राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Police Bharti Protest : पुण्यात पोलीस भरतीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  तरुणांचं आंदोलन
Dhanshree Shintre
1 min read
पुण्यात पोलीस भरतीविरोधात तरुणांनी आंदोलन केलं आहे. चुकीच्या पद्धतीने पोलीस भरती करत असल्याचा आरोप या तरुणांचा आहे.
Mumbai Police: मुंबईत NCB ची मोठी करवाई, ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणी 5 फरार आरोपींना अटक
Sakshi Patil
1 min read
मुंबईत NCB नी मोठी करवाई केलेली आहे. ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणी 5 फरार आरोपींना अटक केरण्यात आलं आहे.
Nashik Police : नाशिकमध्ये विदेशी दारुचा साठा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई
Dhanshree Shintre
1 min read
नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोवा राज्यात बनवल्या जाणाऱ्या विदेशी दारूचा साठा जप्त केलेला आहे.
Pune Police Threat Call: मुंबईतील दोन ठिकाणं... पुणे पोलिसांना धमकीचा फोन
Team Lokshahi
1 min read
मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची फोनवरून पुन्हा एकदा धमकी आली आहे. हा धमकीचा फोन पुणे पोलिस नियंत्रण कक्षाला आला.
Mumbai Police :  मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा कॉल
Siddhi Naringrekar
1 min read
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा कॉल आल्याची माहिती मिळत आहे.
Mumbai Police Recruitment: मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती; गृह खात्याचा निर्णय
Siddhi Naringrekar
1 min read
मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार आहे.
Pune Vande Bharat trains : पुणेकरांनो आता खुश व्हा! पुण्याला लवकरच 4 नव्या वंदे भारत ट्रेन दाखल; जाणून घ्या कुठून कुठे धावणार...
Team Lokshahi
1 min read
मुंबई वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे-सोलापुर, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या वंदे भारत ट्रेनमुळे पुणेकरांचा ट्रेनचा प्रवास जलद झाला आहे.
Snake in the train: Garib Rath Express मध्ये चक्क साप | Marathi News
Team Lokshahi
1 min read
जबलपूर मुंबई गरीब रथ एक्सप्रेसमध्ये चक्क साप आढळला आहे. गरीब रथ एक्सप्रेसच्या जी 17 कोचमध्ये हा साप दिसलेला आहे.
Ganpati special trains: 1 ते 18 सप्टेंबर या कालावधीत धावणार गणपती विशेष रेल्वेगाड्या
Dhanshree Shintre
1 min read
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गणपतीसाठी कोकण रेल्वेकडून 202 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com