केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत नारायण राणे यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याची माहिती समोर येत आहे. सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जात असल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.