Search Results

Mumbai High Court: मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं सोमवारी भूमीपूजन
Dhanshree Shintre
1 min read
मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं सोमवारी भूमीपूजन 23 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे.
Navi Mumbai: खारघर-बेलापूर कोस्टल रोडसाठी सिडकोकडून टेंडर; रहिवाशांचा तीव्र विरोध
Dhanshree Shintre
1 min read
सिडकोतर्फे बेलापूर ते खारघर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या कोस्टल रोडला बेलापूरमधील रहिवासीयांनी आपला तीव्र विरोध दर्शविला आहे.
Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड
Dhanshree Shintre
1 min read
मुंबईच्या धारावीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. धारावीमध्ये धार्मिक स्थळ तोडण्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
Mumbai Congress Aandolan | राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी; काँग्रेसतर्फे आंदोलनाची हाक
Team Lokshahi
1 min read
भाजप नेते यांनी राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आज मुंबई कॉंग्रेसतर्फे आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे.
Mumbai Pune Ganpati Visarjan : दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप; मुंबई पुण्यात विसर्जन सुरु
Team Lokshahi
1 min read
दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं आज विर्सजन आहे. बाप्पाचं विसर्जन मुंबई पुण्यात विसर्जन सुरु झालं आहे
Mumbai Sagwan Send Delhi: पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी चंद्रपुरातील सागवान वापरणार
Team Lokshahi
1 min read
राम मंदिरपासून ते संसद भवनासाठी चंद्रपूरातील सागवान वापरण्यात आले आणि आता हेच सागवान पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी देखील वापरण्यात येणार आहेत.
Mumbai Foreign Investment Devendra Fadnavis: परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र पुन्हा अव्वल
Team Lokshahi
2 min read
परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र अव्वल स्थानी आल्याची माहिती समोर आली आहे. गुजरात आणि कर्नाटकपेक्षाही महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक असल्याचं समोर आलं आहे.
Mumbai Goa Highway Traffic : सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी
Team Lokshahi
1 min read
मुंबई-गोवा महामार्गावर सध्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. वडखळ ते कासू, कोलाड आणि लोणेरे येथे देखील प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे.
Navi Mumbai Metro: सिडकोतर्फे मेट्रोच्या भाड्यामध्ये 33 टक्क्यांपर्यंत लक्षणीय कपात
Dhanshree Shintre
1 min read
सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला आहे.
Ganesh Galli Cha Raja Mumbai: गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईचा राजा यंदा उज्जैनच्या महाकाल नगरीत...
Team Lokshahi
1 min read
काही दिवसातच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. तर गणपती बाप्पाची मूर्ती सजवण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. तर अशातच आता मुंबईच्या राज्याचा दरबार सजतो आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com