कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 मार्गिकेचा खर्च 37 हजार 276 कोटींवर गेला असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर (एमएमआरसीएल) अतिरिक्त कर्ज घेण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरु झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधीमंडळाच्या सभागृहात सादर केला.