महिला आशिया चषक 2024 मध्ये भारताची विजयी मोहीम सुरूच आहे. मंगळवारी 23 जुलै रोजी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने नेपाळचा 82 धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.
मरीन ड्राईव्हवर जमलेल्या चाहत्यांच्या गर्दीत ओपन डेक बस अडकली. ट्ऱाफीक जाम झाल्यामुळे बसला पुढे जाणे शक्य होत नाही आहे त्यामुळे तगडा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी ठेवायला लागत आहे.