महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या ठाणे खाडी पूल-3 प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे.
कोकण रेल्वेकडे जाणाऱ्या गाड्यांना दिवा येथे थांबा देण्यासाठी दिवा प्रवासी संघटनेद्वारे आज 14 ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या कल्याणमधील तिघांचा रविवारी रात्री उशिरा ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटात झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे.
राज्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपलं असून सावित्री, उल्हास नदीला महापूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. कोल्हापूरमध्येही पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आ ...