देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देत म्हणाले की, टीम इंडियाचं मुंबईत मनापासून स्वागत आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने रेकॉर्ड केला आहे. तब्बल 17 वर्षानंतर भारताने हा विश्वचषक जिंकला आहे. ...
भारतीय खेळाडूंच्या स्वागताला आणि विजयोत्सवाला आता सुरुवात झालेली दिसत आहे. मरीन ड्राईव्ह येथून भारतीय खेळाडू चॅम्पियन ट्ऱॉफी उचलवत चाहत्यांना खुश करत आहेत.
वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने विश्वचषक ट्ऱॉफी पटकावली यादरम्यान टीम इंडियावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
29 जूनला झालेल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला हरवून दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप पटकावले. बार्बाडोसमध्ये आलेल्या हरिकेन बेरिल चक्रीवादळामुळे टीम इंडियाला मायदेशी परतण्यास विलंब झाला आणि अखेर टी ...