यशस्वी उद्योजकाचं उत्तम उदाहरण, परोपकार वृत्ती असणारे दयाळू व्यक्तीमत्त्व, प्राणीमात्रांवर पराकोटीचं प्रेम आणि माणसातलं माणूसपण जपणाऱ्या रतन टाटा अनंतात विलीन झाले.
वरळीच्या पारसी स्मशानभूमीमध्ये रतन टाटा यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पार्थिव स्मशानभूमीत आल्यानंतर प्रार्थना सभागृहात नेलं जाईल.
मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोमवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. परंतु तेव्हा प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनीच सोशल मीडियाद्वारे सांगितलं होतं. आता पुन् ...
रतन टाटा यांना रविवारी रात्री उशिरा कमी रक्तदाबाचा (Low Blood Pressure) त्रास जाणवू लागला. म्हणून त्यांना रात्री उशिरा 12.30 ते 1 वाजताच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.