महाराष्ट्र निवडणूक निकालाआधी रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असा दावा केला आहे. महायुतीचे सरकार बहुमतात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
अशोक चव्हाण यांच्या सोबत काँग्रेसचे 10 ते 11 आमदार संपर्कात आहेत. अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाला प्रभावित होऊन ते भाजपमध्ये गेले आहेत.