केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आलेले आहेत. रेशन धारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकारकडून गहू, डाळ, पीठ, हरभरा, मीठ, साखर, तेल आणि मसाले अशा गोष्टी देण्यात येणार आहेत.
तुमच्याकडे १० वर्ष जुनं आधार कार्ड असेल तर ते अपडेट करणे आवश्यक आहे. सरकारकडून सुरक्षेच्या कारणास्तव १० वर्ष जुनं आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितलं जात आहे. परंतु, जर तुम्ही १० वर्षात एकदा जरी आधार का ...