एरंडाच्या तेलाचा वापर हजारो वर्षापासून निरोगी राहण्यासाठी केला जात आहे आणि आजतागायत एरंडाचे तेल वापरले जात आहे. वेदामध्ये देखील एरंडाच्या तेलाला अधिक महत्त्वपूर्ण स्थान दिले आहे आयुर्वेदानुसार केस गळत ...
या तेलात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. चला तर मग जाणून घेऊया या तेलाच्या मदतीने तुम्ही कोणत्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
लहान मुलांचा मसाज करताना त्यांच्या नाभीत तेलाचे काही थेंब नक्कीच टाकले जातात. याचे आश्चर्यकारक फायदे आहेत. आयुर्वेदातही नाभीला तेल लावण्याचे फायदे सांगितले आहेत.