नेटफ्लिक्स त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जाहिरातींच्या विरोधात आहे. कंपनीकडून येत असलेल्या जाहिरात सदस्यताचा प्लॅन सध्या सुरु असलेल्या प्लॅनच्या व्यतिरिक्त आहेत.
जान्हवी कपूरने तिच्या ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. जान्हवी सतत सोशल मिडियावर सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.