मुंबईत १६-१७ नोव्हेंबर रोजी मेगा ब्लॉक; जाणून घ्या उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांवर होणारे परिणाम. जोगेश्वरी ते गोरेगावदरम्यान १२ तासांचा ब्लॉक.
पश्चिम रेल्वेवर उद्या 10 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव ते कांदिवली सहाव्या मार्गिकेसाठी हा ब्लॉक असून उद्या रात्री 12 वाजल्यापासून हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी एलटीटी यार्डमधील कामासाठी 11 ते 18 फेब्रुवारीदरम्यान मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, 3 डिसेंबर 2023 रोजी रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मुंबई विभाग रविवार म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असणार आहे.
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी आज (15 ऑक्टोबर 2023) रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.