माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं? गुजरातला जाऊन बोलायची काय गरज आहे. मुख्यमंत्री नको असं मला सांगावं मी राजीनामा देण्यास तयार आहे.
शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी मातोश्री (Matoshri) आणि शिवसेना भवन (Shivsena Bhavan) येथे शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात ...