कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वेवरील वीर-अंजणी स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी आणि देखभाल-दुरुस्तीसाठी मंगळवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात आला आहे.
ज्याप्रकारे मुंबईतील बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात आणि ढोल ताशांच्या गजरात केले जाते त्याचप्रमाणे कोकणात देखील बाप्पाला कोकणातील पारंपारिक पद्धतीने प्रत्येक घरात आणि गावातील प्रत्येक वाडीत बसवले जाते.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ७ सप्टेंबरला श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झालं आहे.
रेल्वेनं प्रवास करायचा असेल तर रेल्वेच्या तिकीटांवरील लिहलेल्या गोष्टींची माहिती असणं गरजेच आहे. त्यातल्या काही गोष्टींचा अर्थ हा आपल्याला बरेचदा ठाऊक नसतो. त्यातच रेल्वेच्या तिकीटावर अनेकदा CNF आणि R ...