हिंगोलीमध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे तलावाचं पाणी बांगरनगरमध्ये शिरलेलं आहे. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे.
गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धरणांमध्ये जलसाठ्यातही चांगलीच वाढ झाली आहे. कोकण, विदर्भात पावसाच ...
राज्यात १ जूनपासून ते ११ जुलैपर्यंत ३२१.० मिलिमीटर सरासरी पावसाची शक्यता असते, मात्र सलग चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सरासरीपेक्षा ३८०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.