राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील सहा राज्यांकरिता नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे (Eknah Shinde News) यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याबाबत गेले काही दिवस भाजप सावध पवित्रा घेताना दिसत होती. वेट एन्ड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर ...
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या नियुक्तीसाठी उच्च न्यायालयाने कोणताही मनाई केलेली नसल्याने या जागा लवकरात लवकर भरण्याची महायुती सरकारची योजना आहे.