केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सततच्या अश्लिल कॉन्टेंटमुळे आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज महत्त्वाचा निर्णय घेत 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे.
ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी मेटाने थ्रेड्स अॅप लाँच केले आहे. सुरुवातीला अॅपमध्ये काही त्रुटी असल्या तरीही आतापर्यंत 30 दशलक्षाहून अधिक लोकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे.
गुगल आपले मेसेंजर अॅप (गुगल मेसेजेस) सतत नवीन वैशिष्ट्यांसह अद्यतनित करत आहे. Google ने आता Google Messages मध्ये ग्रुप चॅटसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे.