गडचिरोली विधान सभा मतदारसंघात डॅा. मिलिंद नरोटे भाजपचे उमेदवार. वैद्यकीय आणि सामाजिक कार्यात ओळख असलेल्या नरोटे यांना काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांचे आव्हान.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरात ध्वजारोहण करण्यात आले असून त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा ...
महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाची दमदार बॅटींग सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं अ ...
गडचिरोलीत १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. फुलमती बिनोद सरकार असं या १११ वर्षांच्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत.
राज्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे.
गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडच्या सीमेवर चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी १२ नक्षलवाद्यांचा कंठस्नान दिलं असून त्यांचे मृतदेहही सापडले आहेत.
जोपर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचणार नाही, तोपर्यंत योजना पोहोचणार नाहीत, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या सत्कार सोहळ्यात केलं.