पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इनकम टॅक्स विभागातील जॉईंट कमिशनर पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकऱ्याने अनेक महिलांची फसवणूक करून शारीरिक शोषण केल्याचा दावा पुण्यातील एका महिलेने केला आहे.
सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा बिटकॉईन घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका करत सवाल उपस्थित केला आहे.