फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते जे आरोग्यसाठी उपयुक्त ठरतात. रक्तातील साखरेवर नियंत्रण आणण्यासाठी अॅपल व्हिनेगर फायदेशीर ठरते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारल्याचा ज्यूस रामबाण उपाय मानला जातो. कारल्याच्या ज्यूसमध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आढळतात जे ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.