गोविंदा, दहीहंडी आणि उंच मानवी थर ही मुंबईची संस्कृती आणि ओळख आहे. ही ओळख टिकावी म्हणून प्रो गोविंदासाठी जिल्हा विकास नियोजन विभागातून दोन कोटींचा निधी देण्यात आला.
मनोहर जोशी यांनी अनेक वेगवेगळ्या पदावर देशाची आणि महाराष्ट्राची सेवा केली. बाळासाहेबांचे अत्यंत निकट सहकारी आणि एक खरा शिवसैनिक कसा असावा, याचं ते उत्कृष्ट उदाहरण होते.